विश्वबंधुत्व दिना निमित्त विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा नाशिक तर्फे नानाराव ढोबळे सभागृह,शंकराचार्य संकुल येथे श्री.शशिकांत मांडके, पुणे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम 9 सप्टैंबर 2012, आयोजित केला होता. विश्वबंधुत्वाची भावना आपल्या भारतीय संस्कृती मध्ये पुरातन काळापासुन रुजलेली आहे. चराचरात परमेश्वराचे अस्तित्व आहे. फक्त आपलाच धर्म नाही तर सर्वच धर्म श्रेष्ठ आहेत.