Skip to main content

12 January 2013 नागपुर - स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल (१) गुवाहाटी येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विवेकानंदांची वेशभूषा करून १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

(२) या जयंतीनिमित्त भुवनेश्वर येथील नागरिकांनी विवेकानंदांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. (३) गांधीनगर येथे सुरू असलेल्या व्हायब्रंट गुजरात संमेलनस्थळी असलेल्या पुतळ्याला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले. (४) हुबळी येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झालेले शाळकरी विद्यार्थी (५) कोलकाता येथेही मोठया उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. त्यात ज्योतीसह सहभागी झालेले गुरुजन. (६) नवी दिल्ली येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत माता अमृतानंदमयी यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली.

Media and Press Release

Get involved

Be a Patron and support dedicated workers for
their YogaKshema.

Camps

Yoga Shiksha Shibir
Spiritual Retreat
Yoga Certificate Course

Join as a Teacher

Join in Nation Building
by becoming teacher
in North-East India.

Opportunities for the public to cooperate with organizations in carrying out various types of work